Admission 2022
प्रवेश प्रक्रिया सत्र २०२२-२३ सुरु झाली आहे. हि प्रवेश प्रक्रिया फक्त ऑनलाईन पद्धतीने होणार असून सर्व इच्छुकांनी https://admission.dvet.gov.in या संकेत स्थळाला भेट देऊन अर्ज सादर करावा. प्रवेश प्रक्रियेच्या पुढील वेळापत्रक व संबंधित घडामोडी जाणून घेण्यासाठी वेळोवेळी https://admission.dvet.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी.