आय टी आय पालघर च्या विद्यार्थ्यानी बनविली सोलर कार
सोलर कार सुमारे एक महिना सतत काम करून इलेक्ट्रिशियन च्या विद्यार्थ्यानी बनवलेली सोलर कार सध्या जिल्हात चर्चेचा विषय बनली आहे .या कार मुळे इंधन बचत होत असून प्रदूषणावरही नियंत्रण मिळवल्याचा दावा केला जात आहे .त्यामुळे विद्यार्थ्यांच्या या यशाचे अभिनंदन सर्व स्तरातून होत आहे .