आपल्या संस्थेच्या इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक या व्यवसायाचा प्रशिक्षणार्थ्यी चि.रितेश शिर्के राज्य कौशल्य स्पर्धा 2021 मध्ये गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल संस्थेचे प्राचार्य माननीय श्री. दुर्गे साहेब व उपप्राचार्य श्री परदेशी साहेब यांनी श्री देशमानेसर यांचा जाहीर सत्कार करताना उपस्थित गटनिदेशक श्री निंबाळे सर श्री बोरसे सर श्रीमती पवार मॅडम श्रीमती खिरीड मॅडम.