शासनाच्या SOP नुसार प्रशिक्षणार्थ्यांची वर्गवारी सुरु करण्यात आलेले आहे
शासनाच्या SOP नुसार प्रशिक्षणार्थ्यांची वर्गवारी करुन दोन शिप्टमध्ये प्रशिक्षण (प्रात्यक्षिक आणि सैंध्दांतिक ) सुरु करण्यात आलेले आहे .यामध्ये प्रत्येक कार्यशाळेमध्ये स्वच्छता करुन पुर्ण कार्यशाळा सॅनिटाईज केलेले आहेत तसेच प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांला मास्क परिधान करणे सक्तीचे आहे. प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांचे शारीरीक तापमान दररोज तपासले जाते व सामाजिक अंतर पाळून प्रशिक्षण
व्यवस्थित चालू आहे.