प्राचार्य पदावर श्री.आर.पी.चुंबळे

औद्योगिक प्राशिक्षण संस्था विक्रमगड च्या प्राचार्य पदाचा अतिरिक्त कार्यभार औ. प्र. संस्था पालघर चे प्राचार्य श्री.एस.एन.परदेशी यांच्याकडे मार्च २०१७ पासून होता. त्यांची बदली औ. प्र. संस्था मुलुंड (जि.ठाणे) येथे झाल्यामुळे त्यांच्याकडे असलेला हा अतिरिक्त कार्यभार औ. प्र. संस्था मोखाडा (जि.पालघर) चे प्राचार्य श्री.आर.पी.चुंबळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

श्री.आर.पी.चुंबळे यांनी दि.०५/०६/२०२१ रोजी औ. प्र. संस्था विक्रमगड च्या प्राचार्य पदाचा अतिरिक्त कार्यभार स्विकारला.