प्रवेश प्रोत्साहन अभियान –

प्रवेश सत्र २०२१-२२ करिता ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरु आहे. आय.टी.आय. प्रवेश प्रक्रियेबाबत जनजागृती होण्यासाठी आणि जास्तीत जास्त उमेदवारांनी प्रवेश अर्ज करावेत याकरिता आय.टी.आय.विक्रमगड  “संस्थेमार्फत प्रवेश प्रोत्साहन अभियान”  अंतर्गत विक्रमगड शहरात मुख्य चौक, बस स्टॉप इत्यादी ठिकाणी माहिती दर्शक फलक (फ़्लेक्स बॅनर) लावले. तसेच कार्यक्षेत्रातील विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये जाऊन याबाबत माहिती दिली.