Career Guidance Campaign at ITI RATNAGIRI

दिनांक 18 जानेवारी 2023 आणि 19 जानेवारी 2023 रोजी मर्चंट नेव्ही मध्ये करियर विषयी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरासाठी मुंबई मधील नामांकित संस्थेचे अधिकारी उपस्थित होते. दोन दिवसांमध्ये एकूण 3 सत्रांमध्ये शिबिराचा कार्यक्रम संपन्न झाला.