संस्थास्तरीय क्रीडा स्पर्धा 2023

औ प्र संस्था खालापूर येथे खालापूर येथे क्रीडा स्पर्धेचे आयोजन

दिनांक 15/ 2 /2013 ते दिनांक 17 /2 /2023 रोजी औ प्र संस्था खालापूर येथे खालापूर येथे क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . 100 मीटर धावणे ,200 मीटर धावणे, रिले ,गोळा फेक ,कबड्डी ,खो-खो ,क्रिकेट अशा विविध स्पर्धेचे आयोजन या क्रीडा स्पर्धेत करण्यात आले .