@ कोविड योद्धा @
Covid-19 / कोरोना या जागतिक संसर्गजन्य आजाराने जगभर हाहाकार घातला असून त्याचा सामना करून कर्तव्य बजावत असणाऱ्या कोविड योद्धाना सहकार्य मण्हून शासकीय औ.प्र.संस्था , तलासरी संस्थेतर्फे सुईग टेक्नॉलॉजी या विभागात शिल्प निदेशिका व आजी-माझी प्रशिक्षणार्थी यांच्या मदतीने 400 MASK बनविण्यात आले व सदर MASK तलासरी येथील विविध आस्थापनेत मा. सचिन प.संखे प्राचार्य औ.प्र. संस्था तर्फे समर्पित करण्यात आले.
Rural Hopsital Talsari. Police Station, Talsari