आदिवासी दिन –

या संस्थेत दि. ०९ ऑगस्ट २०२१ रोजी आद्य आदिवासी क्रांतिकारक “बिरसा मुंडा” यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून “आदिवासी दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.