वृक्षारोपण – जागतिक पर्यावरण दिन (०५ जुन २०२१)
आज दि. ०५/०६/२०२१ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था विक्रमगड या संस्थेच्या प्राचार्य पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. आर. पी. चुंबळे यांनी श्री. एस. एन. परदेशी यांच्याकडून स्विकारला. आज येथे ०५ जून २०२१ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले.