कु. ऋषिकेश सुभाष साळवी
संस्थेतील यांत्रिक डिझेल (बॅच- अ) २०१९-२० मधील प्रशिक्षणार्थी कु. ऋषिकेश सुभाष साळवी . हा टाटा मोटर्स येथे शिकाऊ उमेदवारी पूर्ण करून जग्वार लँड रोड (JLR) सारख्या नामांकित कंपनीमध्ये 200 जागांमधून जॉब साठी निवड झाली आहे. सदर प्रशिक्षणार्थ्याला युरोप (UK) मधील स्लोव्हाकिया या देशांमध्ये नोकरी करण्याची संधी त्याला प्राप्त झाली आहे