Type in Marathi
You may type here in marathi & paste in chat
Click here to enable marathi keyboard in your windows
Directorate of Vocational Education and Training, Maharashtra State District Vocational Education Office, Ratnagiri
Email dveto.ratnagiri@dvet.edu.in
Phone 9567456345
About - ITI SANGAMESHWAR

Email ID: iti.sangameshwar@dvet.gov.in

   
About Principal
[:en]INSTITUTE PRINCIPAL/ DVEO[:]
  • 1
    संस्थेमध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
  • 2
    शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ऑगस्ट/सप्टेंबर 2025 मध्ये होणाऱ्या प्रवेशाबाबतची माहिती देण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था संगमेश्वर येथे प्रवेश प्रक्रिया समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
  • 3
    संस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
Events
  • 08 Oct
    माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ असते अल्पकालीन रोजगारक्षम अभ्यासक्रम व्यवसायाचे उद्घाटन आभासी पद्धतीने करण्यात आले व त्याचे थेट प्रक्षेपण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था संगमेश्वर येथे दाखवण्यात आले, त्यावेळी अंदाजे 500 हून अधिक लोक उपस्थित होते.  
  • 18 Sep
    माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियान सेवा पंधरवडा कार्यक्रमा अंतर्गत शासकीय प्रशिक्षण संस्था संगमेश्वर यांचे कडून ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर येथे रुग्णालयाच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली.
  • 17 Sep
    माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियान सेवा पंधरवडा कार्यक्रमा अंतर्गत शासकीय प्रशिक्षण संस्था संगमेश्वर यांचे कडून सप्तेश्वर मंदिर संगमेश्वर परिसराची स्वच्छता करण्यात आली.
  • 01 Jul
    आज संस्थेमध्ये वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली.
  • 26 Jun
    आज संस्थेत छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
  • 21 Jun
    संस्थेमध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी संस्थेचे प्राचार्य कोकरे सर आणि शिल्पनिदेशक तसेच प्रशिक्षणार्थ्यांनी विविध प्रकारची योगासने केलीत.
  • 06 Jun
    संस्थेमध्ये आज शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्यावेळी रुपाली अनिल अनेराव यांनी सामाजिक समरसता या विषयावर मार्गदर्शन केले.
  • 28 May
    संस्थेमध्ये आज नळकारागीर, जोडारी, वीजतंत्री, ड्रेस मेकिंग आणि यांत्रिक डिझेल या व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी फणस ,काजू आणि आंबे इत्यादी वृक्षांचे बिजारोपण केले.
  • 26 May
    संस्थेमध्ये आज नळ कारागीर व्यवसाय प्रशिक्षणार्थ्यांनी पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी पाईप लाईन इंस्टॉल केली.
  • 15 May
    संस्थेमध्ये श्री विजय लक्ष्मण गिरकर सर शिल्प निदेशक व्यवसाय वीजतंत्री यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.
Notification & Circular