औ प्र संस्था रत्नागिरी येथे RTO मार्फत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2023 चे आयोजन

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी आणि स्वामी समर्थ मोटर ट्रेनिंग स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने औ प्र संस्था रत्नागिरी येथे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान2023 चे आयोजन करण्यात आले.