Directorate of Vocational Education and Training,Maharashtra StateDVET RO - Mumbai
Emailjtdir.mumbai@dvet.gov.in
Phone-
युवकांना रोजगाराच्या मोठया आणि खुल्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र रत्नागिरी यांचेमार्फत शिकाऊ उमेदवारी मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले.