Dress Making




ड्रेसमेकिंग क्षेत्रातील कामामध्ये अनेक क्रियाकलापांचा समावेश असतो. तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी घरामध्ये कपडे स्टिच करणे
आणि टेलरच्या दुकानात नोकरीसाठी तुमच्या पॅटर्न बनवणे, कटिंग करणे आणि घटकांची शिलाई करणे यासाठी तुमचे कौशल्य आवश्यक
आहे. सामान्यतः उद्योगात काम करणे म्हणजे एका पॅटर्नमधून अनेक कपडे तयार केले जातात.
ड्रेसमेकिंग व्यावसाय ॲपरल व सुईंग टेकनॉलॉजी सेक्टर  गारमेंट मेकिंग शी संबंधीत असल्यामुळे फॅशन कशा तयार होतात. त्या फॅशन 
करायच्या कश्या या बाबत प्रत्येकाच्या मनात उत्सुकता असते.फॅशन म्हणजे कला आणि विज्ञान या दोघांचा संगम त्या करीता निरीक्षण 
शक्तीचा व सुईंग टेकनॉलॉजी चा वापर करावा लागतो. ड्रेसमेकिंग या व्यावसाया मध्ये येणाऱ्या विद्यार्थिनी या १० वी + पास नापास 
होऊन आलेल्या असतात.त्यांना व्यावसायीक प्रशिक्षणाकडे वळविताना मशिन‚सुई‚दोरा म्हणजेच ड्रेसमध्ये मूलभूत वापरता 
येणाऱ्या टुल्स व इक्विपमेटस ची माहिती दीली जाते .

त्यानंतर बेसिक स्किल जॉब म्हणजेच ‍ शिवण कामामध्ये सतत वापरात येणारी स्किल शिकविली जातात . त्यात निरनिराळ्या पूर्णपणे पारंगत झाल्यावर शरीर ठेवणी  म्हणजे शरीर शस्त्राचा अभ्यास करतात . Drafting   म्हणजे करावयाचे बदल, पॅटर्न बनविलेल्या कपडयाची फिनिशींग ड्रेसमेकिंग मध्ये शिकविली जाते व सुईंग टेक्नॉलॉजी व्यवसायात स्त्रियांपासुन ते  लहान मुलांपासून मोठया व्यक्तीपर्यंत व पुरूष यांचे सर्व प्रकारचे कपडे फॅशन प्रमाणे शिकवले जातात. फॅशन शो करिता अखंड कपडयातून ड्रेपिंग कसे करायचे प्रात्याक्षिक यात घेतले जाते .
व्यावसायिक ज्ञान देत असताना ( mass Production) मोठया प्रमाणात उत्पादन कसे करायचे याची किंमत लागणारा आवश्यक कपडा   Pressing , Remove Stain , Pattern Grading , Ruality control , marker.

कपडयातील दोष व त्यातील उपाय दिले जाते .गारमेंट डिझाइनिंग स्केचिंग ‚ ड्राटिंग कोरल सॉप्टवेअरचा इ . अभ्यासकरून free hand स्केचेस एम्पॉय लेडीज सूट डिझाईन कलर कॉम्बीनेशन इ.चा अभ्यास ड्रेसमेकिंग या व्यावसायात केला जातो.आधुनिक युगामध्ये प्रत्येक सेकंदाला नविन फॅशन निर्माण होत असते अर्थात या काही चुकीमुळे व त्यात सुधारणा केल्यामुळे ही फॅशन होत असतात. या सर्व प्रकारच्या फॅशन ड्रेसमेकिंग या व्यावसायात शिकविल्या जातात . आमच्या संस्थेच्या प्रशिक्षणार्थी ड्रेसमेकिंगचा व्यावसायाचे परिपूर्ण ज्ञान घेऊन रोजगार व स्वयंरोजगार साठी आत्मविशासाने उभा राहील  इतकी तयारी करून घेतली जाते .

Click down on image