३० एप्रिल २०२५ रोजी संत बसवेश्वर महाराज आणि संत तुकडोजी महाराज जयंती साजरी केली.

जयवंत (दादा) वाडेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी) वाडा, येथे बुधवार दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी संत बसवेश्वर महाराज आणि संत तुकडोजी महाराज जयंती साजरी केली.