संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती

जयवंत (दादा) वाडेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी) वाडा , येथे दिनांक १२ फेब्रुवारी २०२५  संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती साजरी करण्यात आली.