पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व मुखमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना रोजगार मेळावा २०२५
जयवंत (दादा) वाडेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी) वाडा, येथे शुक्रवार दिनांक ७ मार्च २०२५ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व मुखमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना रोजगार मेळावा साजरा करण्यात आला.

