जयवंत (दादा ) वाडेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी) वाडा येथे दिनांक १ ते ४ जानेवारी २०२५ दरम्यान संस्था स्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न.

जयवंत (दादा ) वाडेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी) वाडा येथे दिनांक १ ते ४ जानेवारी २ ० २ ५ दरम्यान संस्था स्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झालेल्या , क्रीडा स्पर्धेचे फोटो