उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम
जयवंत (दादा) वाडेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी) वाडा , येथे दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रीय युवा दिन निमित्त उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम संपन्न झाला.