संस्था स्थरिय कौशल्य तंत्रप्रदर्शन

तंत्रप्रदर्शन

       राजे यशवंत मुकणे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), विक्रमगड येथे संस्था स्थरावरती कौशल्य तंत्रप्रदर्शन दिनांक २४/१२/२४ रोजी घेण्यात आले. या मध्ये बाहेरील शाळेचे प्राचार्य, तसेच १०वी, १२वी, व तांत्रिक विषय असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

राजे यशवंत मुकणे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), विक्रमगड येथे संस्था स्थरावरती कौशल्य तंत्रप्रदर्शनदिनांक २४/१२/२४ रोजी घेण्यात आले . या मध्ये बाहेरील शाळेचे प्राचार्य ,तसेच १० वी ,१२ वी ,व तांत्रिक विषय असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते .