पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा विक्रमगड-वाडा २०२४
सन – २३ ऑगस्ट २०२४ रोजी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत श्रीमती.मोनिका अशोक कनोजा यांना राजे यशवंत मुकणे औद्योगिक प्रशिक्षण संस्था विक्रमगड येथे शिकाऊ उमेदवार म्हणून नियुक्ती देण्यात आली.