आद्य क्रांतीकारक बिरसा मुंडा व पंडित जवाहरलालनेहरू जयंती

भगवान बिरसा मुंडा जयंती व पंडित जवाहरलाल नेहरू जयंती निमित्य व्याख्यान व मार्गदर्शन करण्यात आले. 

राजे यशवंत मुकणे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), विक्रमगड येथे दिनांक:-१४/११/२०२४ रोजी आद्य क्रांतीकारक बिरसा मुंडा जयंती  व  पंडित जव्हारलाल नेहरू जयंती साजरी  करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री .नरेश देवल्या मऱ्हाड मुख्यधापक डेंगाचीमेत , मधुकर माळकरी धरवरी ग्रामोन्नती  संस्था अध्यक्ष तसेच प्रमुख वक्ते श्री . संतोष हडबाळ (IMC सदस्य) यांनी  बिरसा मुंडा यांच्या जीवनशैली बद्दल तसेच पंडित जवारलाल  नेहरू यांचे भारतासाठी चे योगदान या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले .

राजे यशवंत मुकणे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), विक्रमगड येथे दिनांक:-१४/११/२०२४ रोजी आद्य क्रांतीकारक बिरसा मुंडा जयंती व पंडित जवाहरलाल नेहरू जयंती साजरी  करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.नरेश देवल्या मऱ्हाड मुख्यधापक डेंगाचीमेट, श्री.मधुकर माळकरी कणसरी ग्रामोन्नती  संस्था अध्यक्ष तसेच प्रमुख वक्ते श्री . संतोष हडबाळ (IMC सदस्य) यांनी  बिरसा मुंडा यांच्या जीवनशैली बद्दल तसेच पंडित जवारलाल  नेहरू यांचे भारतासाठी चे योगदान या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.