Type in Marathi
You may type here in marathi & paste in chat
Click here to enable marathi keyboard in your windows
Directorate of Vocational Education and Training, Maharashtra State District Vocational Education Office, Ratnagiri
Email dveto.ratnagiri@dvet.edu.in
Phone 9567456345
About - GOVT INDUSTRIAL TRAINING INSTITUTE RATNAGIRI
 
 
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी  
NACHANE ROAD, POST - MIDC, TAL & DIST - RATNAGIRI, PIN-415639, STATE -MAHARASHTRA
Phone - 02352-222414
Email itiratnagiri@rediffmail.com
Year of Establishment of the ITI -1959
ITI Code as per NCVT MIS portal - GR 27000020
PRINCIPAL- SHRI SHASHIKANT G KOTWADEKAR
AFFILIATED TRADES & UNITS
SR.NO Name of Trade Units
ONE YEAR TRADE
1 Wood Work Technician 1
2 Welder 2
3 Sewing Technology 1
4 Mechanic Diesel 2
5 Pump Operator-Cum-Mechanic 2
6 Interior Design & Decoration 2
7 Computer Operator and Programming Assistant 2
8 Desk Top Publishing Operator 2
9 Food Production (General) 1
10 Front Office Assistant 1
  TOTAL 16
TWO YEAR TRADE
1 Information Communication Technology System Maintenance 2
2 Electrician 3
3 Fitter 6
4 Draughtsman (Mechanical) 2
5 Machinist 4
6 Mechanic (Motor Vehicle) 3
7 Mechanic Machine Tool Maintenance 2
8 Wireman 2
9 Mechanic (Refrigeration & Air-Conditioning) 2
10 Machinist (Grinder) 2
11 Instrument Mechanic 1
12 Draughtsman (Civil) 2
13 Turner 4
  TOTAL 35
     
  TOTAL TRADE = 10+13 = 23  
  TOTAL UNITS = 16+ 35 = 51  

LINK FOR ADMISSION- www.admission.dvet.gov.in

SR NO NAME OF STAFF MEMBER POST
01 SHRI SHASHIKANT GANPAT KOTWADEKAR VICE PRINCIPAL
02 SHRI CHANDRASHEKHAR RAJARAM SHINDE GROUP INSTRUCTOR
03 SHRIMATI VASUDHA PRAMOD PANCHAL GROUP INSTRUCTOR
04 SHRI RAVINDRA DINKARRAO JANAVEKAR GROUP INSTRUCTOR
05 SHRIMATI SHABNAM DILAWAR JAMADAR ZARI GROUP INSTRUCTOR
06 SHRI PRAKASH GOVIND KAMBLE GROUP INSTRUCTOR
07 SHRI UMESH UTTAM SAWANT GROUP INSTRUCTOR
08 SHRIMATI SHRADDHA UDDHAV JADHAV GROUP INSTRUCTOR
09 SHRI MAHADEV MUKUND KADAM CRAFT INSTRUCTOR (DRAUGHTSMAN MECHANIC)
10 SHRI SANTOSH BALU SHINDE CRAFT INSTRUCTOR (WIREMAN)
11 SHRI NARENDRA SURESH SHETYE CRAFT INSTRUCTOR (TURNER)
12 SHRI VITTHAL DATTARAM JADHAV CRAFT INSTRUCTOR (WELDER)
13 SHRI VITTHAL DADU LOKHANDE CRAFT INSTRUCTOR (ELECTRICIAN)
14 SHRI DILIP GOVIND PAWAR CRAFT INSTRUCTOR (ELECTRICIAN)
15 SHRIMATI RAEESA HARUN MANER CRAFT INSTRUCTOR (FITTER)
16 SHRI KALGONDA PUNAPPA PATIL CRAFT INSTRUCTOR (DRAUGHTSMAN CIVIL)
17 SHRI SACHIN SHANTARAM SAWANT CRAFT INSTRUCTOR (DRESS MAKING)
18 SHRI SANTOSH JANARDAN PAWASKAR CRAFT INSTRUCTOR (ELECTRICIAN)
19 SHRI AMIT ANANT PAWAR CRAFT INSTRUCTOR (FITTER)
20 SHRI VILAS MAHADEV PAWAR CRAFT INSTRUCTOR (FITTER)
21 SANTOSH MOTIRAM PARAB CRAFT INSTRUCTOR (FITTER)
22 SHRIMATI PRADNYA SUSHIL KAMBLE CRAFT INSTRUCTOR (ICTSM)
23 SHRI CHANDRAKANT SHANKAR KADWADKAR CRAFT INSTRUCTOR (MECHANIC MOTOR VEICLE)
24 SHRI SAMEER NARENDRA MAYEKAR CRAFT INSTRUCTOR (MECHANIC MOTOR VEICLE)
25 SHRI ABHISHEK MADHAV NIKAM CRAFT INSTRUCTOR (WOOD WORK TECH)
26 SHRI INDRAJEET ANIL YADAV CRAFT INSTRUCTOR (MACHINIST)
27 SHRIMATI AMRUTA NARESH NARAWADE CRAFT INSTRUCTOR (MMTM)
28 SHRI SUDHIR ANANT KAMBLE INSTRUCTOR (MATHS DRG)
29 SHRI PRALHAD DASHRATH MADHAVI INSTRUCTOR (MATHS DRG)
30 SHRI RAJESH PRABHAKAR PATIL INSTRUCTOR (MATHS DRG)
31 SHRI SATISH MURALIDHAR PADALKAR INSTRUCTOR (MATHS DRG)
32 SHRI SACHIN BABURAO KULKARNI CRAFT INSTRUCTOR (COPA)
33 SHRIMATI SHAMIKA RANJAN LAD CRAFT INSTRUCTOR (FITTER)
34 SHRI SHREYAS SHRIKAR JOSHI CRAFT INSTRUCTOR (POCM)
35 SHRI KIRAN SURESH DHINDALE CRAFT INSTRUCTOR (DIESEL MECH)
36 SHRI TUSHAR VASANT NIKAM CRAFT INSTRUCTOR (COPA)
37 SHRI SACHIN VILASRAO SANGALE CRAFT INSTRUCTOR (INSTRUMENT MECH)
38 SHRIMATI SWAPNA SHRIMANT DHAYGUDE CRAFT INSTRUCTOR (MACHINIST)
39 SHRIMATI PRADNYA ASHOK GHORPADE CRAFT INSTRUCTOR (WIREMAN)
40 SHRI SANKET SURENDRA BENDRE CRAFT INSTRUCTOR (TURNER)
41 SHRI SAJAN PANDURANG KADU CRAFT INSTRUCTOR (IDD)
42 SHRI PUSHKAR GAJANAN SALAVI OFFICE SUPERITENDANT
43 SHRI DADASAHEB POPAT SARGAR MAINTENANCE ELECTRICAL
44 SHRIMATI POOJA SANGAPPA KOTHALE MAINTENANCE ELECTRONICS
45 SHRI ROHIDAS NAMDEV JANGALE MAINTENANCE MECHANIC
46 SHRI RAJESH GIRIDHAR SURVE HEAD CLERK
47 SHRIMATI ARATI VIVEK PATIL STORE KEEPER
48 SHRIMATI UJJWALA UDAY SHETYE SINIOR CLERK
49 SHRI SAGAR SHANKARRAO GHADAGE SINIOR CLERK
50 SHRI OMKAR SHIVABA KEER SINIOR CLERK
51 SHRI MITHILESH GURUNATH GHUDE ASSISTANT STORE KEEPER
52 SHRI SIDDHIVINAYAK SUBARAO PATIL JUNIOR CLERK
53 SHRI AJIT VISHNU CHAVAN JUNIOR CLERK
54 SHRI DEEPAK MURLIDHAR BHATKAR CLASS IV
55 SHRI SANJAY SHANTARAM VAREKAR CLASS IV
56 SHRI S H MAKWANA CLASS IV
57 SHRIMATI ANAGHA ANAND SAPRE CLASS IV
58 SHRI TEJAS DIGAMBAR KAMBLE CLASS IV
 
About Principal
  • 1
    'वंदे मातरम' राष्ट्रगीताची 150 वर्षे, सार्धशताब्दी' सोहळा - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी 'वंदे मातरम' ची 150 वर्षे, सार्धशताब्दी' सोहळा - भारतमातेच्या स्तुतीचा गौरव दिन (दिनांक: ०७ नोव्हेंबर, २०२५) - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी. वंदे मातरम या राष्ट्रगीताच्या १५० वर्षांच्या गौरवशाली पूर्तीनिमित्त, 'वंदे मातरम सार्धशताब्दी' महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भारतमातेच्या स्तुतीचा गौरव दिन म्हणून साजरा झालेला हा सोहळा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहात व सुंदर वातावरणात संपन्न झाला. या वेळी वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. उपस्थित मान्यवर या महोत्सवासाठी विविध क्षेत्रातील सन्माननीय अतिथी उपस्थित होते: * श्री राजाराम म्हात्रे सर - तहसीलदार, रत्नागिरी * डॉ. श्री दत्तात्रेय सोपनूर सर - गटशिक्षक अधिकारी, रत्नागिरी * श्री प्रत्येश बोरसे सर - एस. टी. महामंडळ विभाग नियंत्रक, रत्नागिरी * श्री अजित ताम्हणकर सर - प्रादेशिक कार्यालय प्रमुख, रत्नागिरी * श्रीमती प्रियंका देसाई मॅडम - स्थानिक पोलीस स्टेशन अधिकारी * श्रीमती नेत्रा राजे शिर्के मॅडम - मुख्याध्यापिका, फणसोप हायस्कूल * श्रीमती आकांक्षा वांगणकर - महिला बचत गट प्रमुख, रत्नागिरी * श्री बाळ सय्रधारी महाराज संत - रत्नागिरी * श्री शुकांण चंद्रदेव - पत्रकार, तरुण भारत. संस्थेचे प्रमुख वक्ते आणि आयोजक * श्री आकाश करपे सर - शिल्प निदेशक (प्रमुख वक्ता) * श्री कोतवडेकर साहेब - प्राचार्य, लो.बा.गं. टिळक शा.औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी * श्री जानवेकर सर - प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), रत्नागिरी 🎤 कार्यक्रमाची रूपरेषा व सहभाग * कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन आणि मान्यवरांच्या हस्ते झाली. * श्री आकाश करपे सर यांनी प्रमुख वक्ते म्हणून 'वंदे मातरम' गीताचे ऐतिहासिक महत्त्व, राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीतील त्याचे योगदान आणि १५० वर्षांचा प्रवास यावर मौलिक मार्गदर्शन केले. * सर्व उपस्थितांनी सामूहिक वंदे मातरम गायनात सहभाग घेऊन भारतमातेच्या स्तुतीचा गौरव केला. * संस्थेचे गटनदेशक, निदेशक आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षणार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद , वंदे भारत नाटक ,सामूहिक गीत या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. * हा महोत्सव केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर देशाप्रती असलेली निष्ठा आणि आदरांजली व्यक्त करण्याचा उत्सव होता. हा 'वंदे मातरम सार्धशताब्दी' सोहळा वंदे मातरमच्या मूल्यांची आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करणारा ठरला.
  • 2
    औ प्र संस्था रत्नागिरी येथे महिला दिनानिमित्त विवीध कार्यक्रमांचे आयेाजन औ प्र संस्था रत्नागिरी येथे दि 07-03-25 ते 08-03-25 या कालावधीत महिला दिनानिमित्त विवीध कार्यक्रमांचे आयेाजन करण्यात आले होते. यामध्ये व्याख्याने, स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश होता.
  • 3
    औ प्र संस्था रत्नागिरी येथे राष्ट्रिय सेवा योजना निवासी शिबीर संपन्न औ प्र संस्था रत्नागिरी येथे दि 03-03-25 ते 09-03-25 या कालावधीत राष्ट्रिय सेवा योजना निवासी श्रमसंस्कार शिबीर घेण्यात आले. सदर शिबीरात संस्थेतील 100 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले. शिबीरामध्ये योग, संस्कार कार्यशाळा, साफसफाईची कामे, बौदिधक व्याख्याने, प्रभात फेरी, सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये प्रशिक्षणार्थी सहभागी झाले.  
  • 4
    लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी https://youtu.be/a7CjaBG2kHU?si=KElaEndJ_AA3Tfy-
  • 5
    लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी येथ "राष्ट्रिय युवा दिन" मोठया उत्साहात साजरा करण्यात आला दिनांक 12जानेवारी 2025 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी येथ "राष्ट्रिय युवा दिन" मोठया उत्साहात साजरा करण्यात आला... यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी खालील उद्योजक तसेच मान्यवर उपस्थित होते- श्री. अमृत तेज पोतदार साहेब (आय. एम. सी. अध्यक्ष, डेप्युटी मॅनेजर परचेस, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड रत्नागिरी) श्री. इम्तियाज इमामुद्दीन सिद्दिकी (सहा. शिक्षक, मिस्त्री हायस्कूल रत्नागिरी) श्री. जयंत माने (स्वावलंबी भारत अभियान, रत्नागिरी जिल्हा) श्री. आकाश म्हेत्रे (उद्योग निरीक्षक, जिल्हा उद्योग केंद्र रत्नागिरी) श्री. चंद्रशेखर शिंदे ( प्रोप्रा. शिमव्होल्टेक प्रायव्हेट लिमिटेड ) श्री. राकेश घाग (प्रोप्रा. सद्गुरु एंटरप्राईजेस ) कुमारी. दिपाली तानाजी गुरव (प्रोप्रा. स्वामी समर्थ लेडीज टेलर्स)      https://www.youtube.com/live/-wjD_Wk005k?si=gQwlkTgoUA7gbBm_
  • 6
    औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरीचा नामांतरण सोहळा संपन्न...                  आज रविवार दिनांक 13/10/2024 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी चे नामांतरण शासन निर्णयाप्रमाणे "लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी" असे करण्यात आले. नामांतरण सोहळ्यानिमित्त मान्यवर श्री. हृषीकेश भोंगले सरपंच नाचणे ग्रामपंचायत, आय एम सी चेअरमन श्री. अमृत पोतदार, लोकमान्य टिळक स्मारक महिला मंडळ अध्यक्ष श्रीमती बापट मॅडम, दै.तरुण भारत वरिष्ठ पत्रकार श्री. चक्रदेव, संस्थेचे प्राचार्य श्री शशिकांत कोतवडेकर, गटनिदेशक, निदेशक व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
  • 7
    दिनांक 02 ऑक्टोबर 2024 रोजी औ प्र संस्था रत्नागिरी येथे महात्मा गांधी जयंती आणि लालबहाद्दुर शास्त्री जयंती उत्साहात साजरी आज दिनांक 02 ऑक्टोबर 2024 रोजी औ प्र संस्था रत्नागिरी येथे महात्मा गांधी जयंती आणि लालबहाद्दुर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे प्राचार्य श्री कोतवडेकर साहेब, गटनिदेशक,  शिल्प निदेशक आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते
  • 8
    मा. नगराध्यक्ष यांचे हस्ते पुरस्कार स्विकारताना, स्वच्छ आस्थापना स्पर्धेत शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था ' रत्नागिरीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे
  • 9
    नगरपरिषद रत्नागिरी यांनी घेतलेल्या स्वच्छ आस्थापना स्पर्धेत शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था ' रत्नागिरीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला.
     
  • 10
    NEW WATER PIPELINE WORK DONE BY TRAINEES IN GOVT ITI RATNAGIRI [gallery ids="6866,6865,6870,6869,6868,6867,6871,6872,6873,6874,6875"]
Events
  • 31 Oct
    सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा दिनांक: ३१/१०/२०२५ ठिकाण: औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी ​औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), रत्नागिरी येथे आज, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी, भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त 'राष्ट्रीय एकता दिन सोहळा अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. ​प्रमुख उपस्थिती व अध्यक्षस्थान: ​समारंभाचे अध्यक्षस्थान संस्थेच्या वरिष्ठ गटनिदेशिका श्रीमती पांचाळ मॅडम यांनी भूषविले. व्यासपीठावर औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरीचे प्राचार्य श्री कोतवडेकर साहेब , औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी (मुलींची) चे प्राचार्य जानवेकर सर , तसेच गटनिदेशक शिंदे सर, पी. जी. कांबळे सर, यु. यु. सावंत सर, आणि श्रीमती पांचाळ मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
  • 08 Oct
    अल्पकालीन अभ्यासक्रमांचे (Short Term Courses) आभासी उद्घाटन आज दिनांक 08/10/2025 रोजी, सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे आयोजित करण्यात आलेल्या अल्पकालीन अभ्यासक्रमांचे कोर्सेस सुरू करण्याबाबतच्या कार्यक्रमास माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते अल्पकालीन अभ्यासक्रमांचे (Short Term Courses) आभासी (Virtual) पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. ​या समारंभाचे अध्यक्षस्थान माननीय सरपंच (नाचणे ग्रामपंचायत) श्री. ऋषिकेश भोंगले यांनी भूषविले. ​यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून विश्वकर्मा लाभार्थी श्री. महेश वसंत पांचाळ, IMC चे सदस्य श्री. सावंत आणि सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास श्री. दुधाळ सर यांची सन्माननीय उपस्थिती लाभली. ● ​पंतप्रधान महोदयांच्या हस्ते आभासी पद्धतीने उद्घाटन झाल्यानंतर, या कार्यक्रमामध्ये अल्पकालीन अभ्यासक्रमांच्या (Short Term Courses) उद्घाटन सोहळ्याचा चित्रफीत स्वरूपातील आढावा सादर करण्यात आला. ●​ त्यानंतर, नवीन रोजगाराच्या विविध क्षेत्रांतील संधी आणि त्यांचे महत्त्व यावर सविस्तर माहिती देण्यात आली. ● ​या माहिती सत्रानंतर, मुंबई येथून कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या [STEP] कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (Live Telecast) उपस्थितांसाठी सादर करण्यात आले. ​या कार्यक्रमामुळे उपस्थितांना कौशल्य विकास आणि नवीन रोजगाराच्या संधींची महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.  
  • 07 Feb
    Sales & Marketing Training Program- ITI RATNAGIRI लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी [caption id="attachment_13151" align="aligncenter" width="300"] *Skill Building Initiative* by _Coca Cola for Youth Development_ (Sales & Marketing Training Program)[/caption]

    by _Coca Cola for Youth Development_ (Sales & Marketing Training Program) Representing-Mr. R.Misal Sir

    Date: 23/01/2025 & 24/01/2025 Date: 06/02/2025 & 07/02/2025. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी Sales & Marketing Training बाबत Y4D Foundation मार्फत प्रतिनिधी- Mr. R. Misal Sir यांनी उत्तम मार्गदर्शन व प्रशिक्षण प्रशिक्षणार्थ्यांना दिले तसेच त्यांना प्रमाणपत्र प्रदान केले.
  • 13 Jan
    SCHOOL CONNECT PROGRAMME [caption id="attachment_13120" align="alignnone" width="300"]CAREER GUIDANCE PROGRAMME लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी येथील निदेशकांनी 47 शाळा / high-school येथे भेट देवून School Connect program राबविला.[/caption]
  • 26 Nov
    औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्युत सुरक्षितता ह्या विषयावरील प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन दिनांक २६/११/२०२४ रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्युत सुरक्षितता ह्या विषयावरील प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले करण्यात आले होते. सदर कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र, सांगलीचे उप कार्यकारी अभियंता श्री. माहुलकर साहेब यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. वायदंडे साहेब व उप कार्यकारी अभियंता श्री. गावडे साहेब व संस्थेचे प्राचार्य श्री. कोतवडेकर साहेब हे देखील कार्यशाळेस उपस्थित होते.
  • 26 Nov
    लोकमान्य बाळ गंगाधर टिळक औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी येथे संविधान दिन उत्साहात साजरा आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी येथे संविधान दिन साजरा करण्यात आला . यावेळी संस्थेचे प्राचार्य, सर्व गटनिदेशक, निदेशक, कार्यालयीन कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर प्राचार्य श्री कोतवडेकर साहेब यांनी संविधानाचे महत्व आपल्या भाषणातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस ए कांबळे सर यांनी केले.
  • 17 Feb
    औ प्र संस्था रत्नागिरी येथे क्रिडा स्पर्धाचे आयोजन
    बक्षीस वितरण समारंभ
  • 19 Jan
    Career Guidance Campaign at ITI RATNAGIRI दिनांक 18 जानेवारी 2023 आणि 19 जानेवारी 2023 रोजी मर्चंट नेव्ही मध्ये करियर विषयी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरासाठी मुंबई मधील नामांकित संस्थेचे अधिकारी उपस्थित होते. दोन दिवसांमध्ये एकूण 3 सत्रांमध्ये शिबिराचा कार्यक्रम संपन्न झाला.
  • 12 Jan
    औ प्र संस्था रत्नागिरी येथे RTO मार्फत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2023 चे आयोजन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी आणि स्वामी समर्थ मोटर ट्रेनिंग स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने औ प्र संस्था रत्नागिरी येथे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान2023 चे आयोजन करण्यात आले.
  • 07 Jan
    Cyber crime and awareness guidance by Ratnagiri Police
Notification & Circular