संस्थेमध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
2
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ऑगस्ट/सप्टेंबर 2025 मध्ये होणाऱ्या प्रवेशाबाबतची माहिती देण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था संगमेश्वर येथे प्रवेश प्रक्रिया समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
3
संस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
Events
01Jul
आज संस्थेमध्ये वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली.
26Jun
आज संस्थेत छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
21Jun
संस्थेमध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी संस्थेचे प्राचार्य कोकरे सर आणि शिल्पनिदेशक तसेच प्रशिक्षणार्थ्यांनी विविध प्रकारची योगासने केलीत.
06Jun
संस्थेमध्ये आज शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्यावेळी रुपाली अनिल अनेराव यांनी सामाजिक समरसता या विषयावर मार्गदर्शन केले.
28May
संस्थेमध्ये आज नळकारागीर, जोडारी, वीजतंत्री, ड्रेस मेकिंग आणि यांत्रिक डिझेल या व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी फणस ,काजू आणि आंबे इत्यादी वृक्षांचे बिजारोपण केले.
26May
संस्थेमध्ये आज नळ कारागीर व्यवसाय प्रशिक्षणार्थ्यांनी पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी पाईप लाईन इंस्टॉल केली.
15May
संस्थेमध्ये श्री विजय लक्ष्मण गिरकर सर शिल्प निदेशक व्यवसाय वीजतंत्री यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.
14May
संस्थेमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
08May
संस्थेमध्ये सिविल डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला होता व सर्व विद्यार्थ्यांनी Virtual Classroom मध्ये उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.
25Apr
पंडित दीनदयाळ व्याख्यान हीरक महोत्सव निमित्त संस्थेमध्ये निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा तसेच वकृत्व स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले.