Type in Marathi
You may type here in marathi & paste in chat
Click here to enable marathi keyboard in your windows
Directorate of Vocational Education and Training, Maharashtra State District Vocational Education Office, Ratnagiri
Email dveto.ratnagiri@dvet.edu.in
Phone 9567456345
About - ITI RATNAGIRI
ITI Name and Address - GOVT. INDUSTRIAL TRAINING INSTITUTE, NACHNE ROAD,POST - MIDC, TAL DIST - RATNAGIRI, PIN-415639, STATE -MAHARASHTRA Phone - 02352-222414 Email - itiratnagiri@rediffmail.com Year of Establishment of the ITI -1959 ITI Code as per NCVT MIS portal - GR 27000020
TOTAL AFFILATED TRADS & UNITS
SR.NO Name of Trade Units
ONE YEAR TRADE
1 Carpenter 1
2 Welder 2
3 Sewing Technology 2
4 Mechanic Diesel 2
5 Pump Operator-Cum-Mechanic 2
6 Interior Design & Decoration 2
7 Computer Operator and Programming Assistant 2
8 Desk Top Publishing Operator 2
9 Food Production (General) 1
10 Front Office Assistant 1
TOTAL 17
TWO YEAR TRADE
1 Information Communication Technology System Maintenance 2
2 Electrician 3
3 Fitter 6
4 Draughtsman (Mechanical) 2
5 Machinist 4
6 Mechanic (Motor Vehicle) 3
7 Mechanic Machine Tool Maintenance 2
8 Wireman 2
9 Mechanic (Refrigeration & Air-Conditioning) 2
10 Machinist (Grinder) 2
11 Instrument Mechanic 1
12 Draughtsman (Civil) 2
13 Turner 4
TOTAL 35
TOTAL TRADE = 10+13 = 23
TOTAL UNITS = 17+ 35 = 52
   
About Principal
[:mr]This is class I grade ITI and teaching staff are skilled in prescribed trade. Training is done in modern technology CNC & CAD-CAM training in also available by trained staff. therefore training should be done as well as possible.[:]
  • 1
    लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी येथ "राष्ट्रिय युवा दिन" मोठया उत्साहात साजरा करण्यात आला दिनांक 12जानेवारी 2025 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी येथ "राष्ट्रिय युवा दिन" मोठया उत्साहात साजरा करण्यात आला... यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी खालील उद्योजक तसेच मान्यवर उपस्थित होते- श्री. अमृत तेज पोतदार साहेब (आय. एम. सी. अध्यक्ष, डेप्युटी मॅनेजर परचेस, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड रत्नागिरी) श्री. इम्तियाज इमामुद्दीन सिद्दिकी (सहा. शिक्षक, मिस्त्री हायस्कूल रत्नागिरी) श्री. जयंत माने (स्वावलंबी भारत अभियान, रत्नागिरी जिल्हा) श्री. आकाश म्हेत्रे (उद्योग निरीक्षक, जिल्हा उद्योग केंद्र रत्नागिरी) श्री. चंद्रशेखर शिंदे ( प्रोप्रा. शिमव्होल्टेक प्रायव्हेट लिमिटेड ) श्री. राकेश घाग (प्रोप्रा. सद्गुरु एंटरप्राईजेस ) कुमारी. दिपाली तानाजी गुरव (प्रोप्रा. स्वामी समर्थ लेडीज टेलर्स)      https://www.youtube.com/live/-wjD_Wk005k?si=gQwlkTgoUA7gbBm_
  • 2
    औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरीचा नामांतरण सोहळा संपन्न...                  आज रविवार दिनांक 13/10/2024 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी चे नामांतरण शासन निर्णयाप्रमाणे "लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी" असे करण्यात आले. नामांतरण सोहळ्यानिमित्त मान्यवर श्री. हृषीकेश भोंगले सरपंच नाचणे ग्रामपंचायत, आय एम सी चेअरमन श्री. अमृत पोतदार, लोकमान्य टिळक स्मारक महिला मंडळ अध्यक्ष श्रीमती बापट मॅडम, दै.तरुण भारत वरिष्ठ पत्रकार श्री. चक्रदेव, संस्थेचे प्राचार्य श्री शशिकांत कोतवडेकर, गटनिदेशक, निदेशक व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
  • 3
    दिनांक 02 ऑक्टोबर 2024 रोजी औ प्र संस्था रत्नागिरी येथे महात्मा गांधी जयंती आणि लालबहाद्दुर शास्त्री जयंती उत्साहात साजरी आज दिनांक 02 ऑक्टोबर 2024 रोजी औ प्र संस्था रत्नागिरी येथे महात्मा गांधी जयंती आणि लालबहाद्दुर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे प्राचार्य श्री कोतवडेकर साहेब, गटनिदेशक,  शिल्प निदेशक आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते
  • 4
    मा. नगराध्यक्ष यांचे हस्ते पुरस्कार स्विकारताना, स्वच्छ आस्थापना स्पर्धेत शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था ' रत्नागिरीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे
  • 5
    नगरपरिषद रत्नागिरी यांनी घेतलेल्या स्वच्छ आस्थापना स्पर्धेत शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था ' रत्नागिरीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला.
     
  • 6
    NEW WATER PIPELINE WORK DONE BY TRAINEES IN GOVT ITI RATNAGIRI [gallery ids="6866,6865,6870,6869,6868,6867,6871,6872,6873,6874,6875"]
Events
  • 07 Feb
    Sales & Marketing Training Program- ITI RATNAGIRI लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी [caption id="attachment_13151" align="aligncenter" width="300"] *Skill Building Initiative* by _Coca Cola for Youth Development_ (Sales & Marketing Training Program)[/caption]

    by _Coca Cola for Youth Development_ (Sales & Marketing Training Program) Representing-Mr. R.Misal Sir

    Date: 23/01/2025 & 24/01/2025 Date: 06/02/2025 & 07/02/2025. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी Sales & Marketing Training बाबत Y4D Foundation मार्फत प्रतिनिधी- Mr. R. Misal Sir यांनी उत्तम मार्गदर्शन व प्रशिक्षण प्रशिक्षणार्थ्यांना दिले तसेच त्यांना प्रमाणपत्र प्रदान केले.
  • 13 Jan
    SCHOOL CONNECT PROGRAMME [caption id="attachment_13120" align="alignnone" width="300"]CAREER GUIDANCE PROGRAMME लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी येथील निदेशकांनी 47 शाळा / high-school येथे भेट देवून School Connect program राबविला.[/caption]
  • 26 Nov
    औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्युत सुरक्षितता ह्या विषयावरील प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन दिनांक २६/११/२०२४ रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्युत सुरक्षितता ह्या विषयावरील प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले करण्यात आले होते. सदर कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र, सांगलीचे उप कार्यकारी अभियंता श्री. माहुलकर साहेब यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. वायदंडे साहेब व उप कार्यकारी अभियंता श्री. गावडे साहेब व संस्थेचे प्राचार्य श्री. कोतवडेकर साहेब हे देखील कार्यशाळेस उपस्थित होते.
  • 26 Nov
    लोकमान्य बाळ गंगाधर टिळक औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी येथे संविधान दिन उत्साहात साजरा आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी येथे संविधान दिन साजरा करण्यात आला . यावेळी संस्थेचे प्राचार्य, सर्व गटनिदेशक, निदेशक, कार्यालयीन कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर प्राचार्य श्री कोतवडेकर साहेब यांनी संविधानाचे महत्व आपल्या भाषणातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस ए कांबळे सर यांनी केले.
  • 17 Feb
    औ प्र संस्था रत्नागिरी येथे क्रिडा स्पर्धाचे आयोजन
    बक्षीस वितरण समारंभ
  • 19 Jan
    Career Guidance Campaign at ITI RATNAGIRI दिनांक 18 जानेवारी 2023 आणि 19 जानेवारी 2023 रोजी मर्चंट नेव्ही मध्ये करियर विषयी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरासाठी मुंबई मधील नामांकित संस्थेचे अधिकारी उपस्थित होते. दोन दिवसांमध्ये एकूण 3 सत्रांमध्ये शिबिराचा कार्यक्रम संपन्न झाला.
  • 12 Jan
    औ प्र संस्था रत्नागिरी येथे RTO मार्फत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2023 चे आयोजन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी आणि स्वामी समर्थ मोटर ट्रेनिंग स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने औ प्र संस्था रत्नागिरी येथे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान2023 चे आयोजन करण्यात आले.
  • 07 Jan
    Cyber crime and awareness guidance by Ratnagiri Police
  • 30 Nov
    DISTRICT LEVEL TECH EXIBITION AT ITI RATNAGIRI      
  • 24 Nov
    TECH EXIBITION ITI RATNAGIRI 2022   
Notification & Circular