१९ फेब्रुवारी २०२५ छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली.

जयवंत (दादा) वाडेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी) वाडा, येथे १९ फेब्रुवारी २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.