७ मार्च २०२६ रोजी फॅशन शो घेण्यात आला.
१९/०२/२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरा करण्यात आली.
२६/०१/२०२६ रोजी गणराज्य दिन साजरा करण्यात आला.
२३/०१/२०२६ रोजी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती साजरा करण्यात आली.
जयवंत (दादा) वाडेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), वाडा, जि.पालघर या संस्थेतील संस्थास्तरीय तंत्रप्रदर्शन दिनांक. २०/०१/२०२६
२६ डिसेंबर २०२५ वीर बाल दिवस
७ नोव्हेंबर २०२६ वंदे मातरम् गीताच्या १५० व्या वर्धापन दिवस साजरा करण्यात आला
२६ नोव्हेंबर २०२५ भारतीय संविधान दिन
दिनांक 21 जुन 2025 रोजी आय टी आय विक्रमगड येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. आलेले पाहुणे 1. बी. के. पुजा बेन 2. बी. के. दीपक भाई 3. किरण मोहंडकर