दादा वासवानी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उल्हासनगर
सेंट्रल हॉस्पिटल जवळ, सेवासदन कॉलेज समोर, उल्हासनगर-०३ (जिल्हा- ठाणे)
उल्हासनगर शहरात असलेल्या 'दादा वासवानी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उल्हासनगर' म्हणजेच आय.टी.आय.उल्हासनगर मध्ये इलेक्ट्रॉनिक्स(ELTN), फिटर(FT), वेल्डर(WD) व कॉम्प्युटर(COPA) हे चार ट्रेड (व्यवसाय अभ्यासक्रम) शिकविले जातात.
आय.टी.आय.च्या नियमित ट्रेडला प्रवेश घेण्यासाठी राबविण्यात येणारी वर्ष २०२५-२६ साठीची प्रवेश प्रक्रिया ३० सप्टेंबर २०२५ रोजी संपली आहे. ( हि प्रवेशप्रक्रिया फक्त ऑनलाईन पद्धतीनेच राबविण्यात येते. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी (फॉर्म भरण्यासाठी) संकेतस्थळ https://admission.dvet.gov.in )
अल्पमुदत (Short Term Courses) अभ्यासक्रमासाठी प्रवेश देणे सुरु आहे. खालील अल्पमुदत अभ्यासक्रम सुरु आहेत.Email ID: iti.ulhasnagar@dvet.gov.in
With warm Regards, Bansilal E. Sonkamble Principal, Dada Vaswani Govt. Industrial Training Institute Ulhasnagar.
[:]
आज दिनांक 07/11/2025 रोजी दादा वासवानी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उल्हासनगर येथे 'वंदे मातरम' या सुप्रसिद्ध राष्ट्रीय गीतास 150 वर्ष पूर्ण होत असल्याने "वंदे मातरम् सार्धशताब्दी महोत्सव" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. कुमारजी आयलानी साहेब (आमदार, उल्हासनगर), कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्रीमती कल्याणी कदम मॅडम (तहसीलदार, उल्हासनगर तालुका), सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास प्रतिनिधी मा. श्री. साबळे साहेब, शिक्षण विभाग प्रतिनिधी मा. श्री. भास्कर शिंदे साहेब, स्थानिक पोलीस स्टेशन अधिकारी मा. श्री. नितीनजी डगळे साहेब, शिक्षण संस्था प्रतिनिधी मा. गुरुनानी साहेब, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी मा. श्री. मोहनजी बालानी साहेब, महिला बचत गट प्रमुख सौ. जयश्री चव्हाण मॅडम आणि इतर तालुकास्तरीय समिती सदस्य, तसेच तालुक्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालये / संस्थेचे अधिकारी कर्मचारी आणि औ. प्र. संस्था उल्हासनगर, शासकीय तांत्रिक विद्यालय उल्हासनगर, उल्हासनगर शहरातील शाळा / महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी 'वंदे मातरम' बाबत एक नाटिका सादर केली तसेच विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य आणि विविध कलात्मक कार्यक्रम सादर केले. हा समारोह/उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

विभाजन विभीषीका स्मृतीदिवस २०२५
जागतिक योग दिवस 2025
शिवराज्याभिषेक दिवस २०२५