राजे यशवंत मुकणे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी) विक्रमगड येथे नंदी फाऊंडेशन ,महिंद्रा प्राईड क्लासरूम यांच्या मार्फत ७ दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले.

 

 राजे यशवंत मुकणे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी) विक्रमगड येथे, दि :-२३/०९/२०२४ ते ३०/०८/२०२४ रोजी  नंदी फाऊंडेशन ,महिंद्रा प्राईड क्लासरूम यांच्या मार्फत CSR  अंतर्गत रोजगारक्षम मनुष्यबळ तयार करण्यासाठी औ.प्र.संस्थे मधील अंतिम वर्षातील प्रशिक्षणार्थीना विनामुल्य Online पद्धतीने Employability Enhancement and यौथ Livelihood या विषयाचे प्रशिक्षण देण्यात आले.