मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंडणगड येथे दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी श्री. अमोल अविनाश मळेकर (B.Com) यांची नियुक्ती झालेली असुन श्री. मळेकर यांना नियुक्ती पत्रक देऊन या संस्थेतील श्री. ए. एस. तांबे व श्रीमती. एन. के. कांबळे शिल्पनिदेशक व कार्यालयीन कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले.
 
																	
 
 
 
														

 
 
 
														


 
														
  


  
														
 
														मंडणगड आय. टी. आय. येथे शिक्षकवृंद व प्रशिक्षणार्थि यांच्या एकत्रीत सहभागाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.