१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीमे अंतर्गत सहसंचालक ,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण , प्रादेशिक कार्यालय , मुंबई, प्रथम क्रमांकाने निवड
![]() |
🏆सहसंचालक ,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण , प्रादेशिक कार्यालय , मुंबई, यांचे मनःपूर्वक अभिनंदन💐
१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीमे अंतर्गत विभागस्तरीय कार्यालयांतून सहसंचालक , व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण , प्रादेशिक कार्यालय , मुंबई हे प्रथम क्रमांकाने निवडण्यात आले आहे. मा. श्रीमती आंचल गोयल, जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांच्याहस्ते माननीय निकम साहेब, सहसंचालक, यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.💐💐🏆 |


